व्हेंचर कॅपिटॅलिस्ट
सध्या व्हेंचर कैपिटलिस्ट ही संज्ञा सर्वत्र प्रचलित होत आहे. हा भांडवल ऊभारणीचा असा प्रकार असतो ज्यात कोणत्या प्रकारची सिक्युरीटीच लागत नाही.एन्जल इन्वेस्टर एखाद्या कल्पनेत पैसे गुंतवतो तर व्हेंचर कॅपिटॅलिस्ट एका व्यवसायात पैसे गुंतवत असतो. पैसे गुंतवल्या नंतर एन्जेल्स रोजच्या घडामोडीत पण सहभागी असतात तर व्हेंचर कॅपिटॅलिस्ट हे फक्त महत्वाच्या निर्णयात सहभागी असतात.
लोकसत्तामध्ये या विषयावर एक स्तंभ लिहला जातो ज्यात या विषयावर खूप ऊहापोह केला गेला आहे.
एंजल असोत कि व्हेंचर कॅपिटॅलिस्ट हे तीन प्रकारे पैसे गुंतवत असतात.
कर्जाच्या स्वरूपात
Hello coffeelovers!
Congratulations! This post has been randomly Resteemed! For a chance to get more of your content resteemed join the Steem Engine Team