आपोआप मार्ग निघेल
शाळेत असताना सरांनी शिकविले उदाहरण पाहा, एखादी रेषा न पुसता छोटी करायची असेल तर, तिच्याखाली तिच्यापेक्षा मोठी रेषा काढा, खुपच अर्थपूर्ण शिकवण होती ती, आयुष्यालाही ही शिकवण लागु होते, कुणापेक्षा मोठं व्हायचं असेल तर, त्याच्या चांगलेपणावर शिंतोडे उडवुन नाही, तर त्याचा कमीपणा पण दाखवुन नाही, तर त्याच्यापेक्षाही एखादे चांगले मोठे काम करुनच दाखवा नंतर मोठं व्हायचं असते, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी त्या अडचणी साठी आपोआप मार्ग निघेल.