आयुष्य
तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्वाच नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्वाचं आहे, परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत, कारण जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर, ती कठोर आयुष्य जगलेली ही असतात.