राज्यात सलग 4 दिवस बँका राहणार बंद; आजच्या आजच बँकांचे कामे घ्या उरकून
सध्या महाराष्ट्रातील एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यावर वातावरण पेटले असताना बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकेच्या व्यवहारांवर आणि राज्यातील नागरिकांच्या अर्थजीवनावर विशेष परिणाम होणार आहे. येत्या दोन दिवसात देशभरात सार्वजनिक उद्योगांमधील
खासगीकरण व नवा कामगार कायद्याविरोधात भारतीय मजदूर संघ वगळता देशातील बऱ्याच संघटनांनी संप (bank strike) पुकारला असल्याचं कळतंय.
https://www.marathiblogger.in/2022/03/4.html?m=1