करोना वायरसचे थैमान
जगभरात २६५१ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. करोनाने थैमान घातले आहे. चीनमध्ये करोना संसर्गावरील उपचारांनंतर संपूर्ण बरे झालेल्या ८००० रुग्णांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, ते नक्की बरे आहेत का यावर संभ्रम आहे. ()
फ्रान्समध्ये कोरोनाने पीडित एका ८१ वर्षीय चीनी वृद्धेचा मृत्यू झाला असं सांगण्यात आले आहे. या विषाणुमुळे होणारा आशियाबाहेरचा पण एशियन नागरिकाचा हा पहिला मृत्यू आहे.
विविध देशांमध्ये कोरोना विषाणूची रुग्णांची संख्या. चीन - ६६,४९२ जणांना लागण, हाँगकाँग - ५६ जणांना लागण (), मकाऊ - १० रुग्ण, जपान - २६२ रुग्ण(), सिंगापूर - ६७ रुग्ण, थायलंड - ३४ रुग्ण, दक्षिण कोरिया - २८ रुग्ण, मलेशिया - २१ रुग्ण, तैवान - १८ रुग्ण, व्हिएतनाम - १६ रुग्ण, प्रत्येकी २ रुग्ण, बेल्जियम, श्रीलंका, नेपाळ, स्वीडन, कंबोडिया, फिनलंड, इजिप्त. इतरही देशात लागवड झालेले आहेत